Articles

Category: Experience

🍀श्रावण म्हणजे फक्त पावसाळा नाही... तो हिरवाईचा, सणांचा, नात्यांचा आणि आठवणींचा उत्सव आहे! 🌧️💚 निसर्गाच्या सरींमध्ये आणि सणांच्या रंगांमध्ये भिजलेला... हा श्रावण मनापासून अनुभवूया! ✨

"जिला मातीत हात घालायलाही आवडत नव्हतं... अशी मी त्या दिवशी दोन तास चिखलात का रमली असेल?" 🌱...नक्की वाचा

आजचा सकाळचा मॉर्निंग वॉक म्हणजे फक्त चालणे नव्हते… तो निसर्गाशी झालेला एक सुंदर संवाद होता. ओलचिंब वातावरण… घाटातून वळणावळणाने जाणारा रस्ता… दोन्ही बाजूंनी दाट हिरवाईने नटलेले डोंगर… मधूनच खळखळत वाहणारे …

पाऊस म्हणजे प्रेम... असं म्हणणाऱ्यांनी एकदा पावसात पुण्याच्या रस्त्यावर टू-व्हीलर चालवून दाखवावं! 😂 मग प्रेमाची व्याख्या थोडी बदलेल... 😄👇

"भीती वाटते की... पण किती दिवस भ्यायचं?" एका बारा वर्षांच्या मुलीचा हा प्रश्न माझ्या मनात अजूनही घुमतोय... भीती संपत नाही, पण तिच्यापुढे उभं राहण्याची हिंमत नक्की शिकता येते. 🌼

अगदी अलीकडेच मी माझ्या छोट्याशा टेरेसचा makeover करून घेतला आहे… अजूनही थोडंसं काम सुरूच आहे. त्या जागेत एक छोटीशी, सुंदर परसबाग फुलवण्याचा माझा मनोदय आहे. सध्या मात्र झाडं आपापल्या जागेवर …

या गोष्टीला साधारणपणे तीन साडेतीन वर्ष झाली असतील. Covid संपून बऱ्यापैकी व्यवहार चालू झाले होते. मात्र बरीच मंदिरे, मठ अजूनही पूर्णपणे चालू झाले नव्हते. दर्शनासाठी खूप restrictions होते. आता तो …

भिशी

आज शनिवार म्हणजे खर तर माझ्या भिशीचा वार…अशी भिशी की जिथे मैत्रिणी भेटतात, हसी – मजाक, गमती जमती, पोटभरून गप्पा , reels आणि खूप काही…म्हणजे तुमचा ताण तणाव जाऊन तुम्ही …

गौरीच्या आगमनाचा दिवस जवळ यायला लागला. तशी तयारी करायला सुरुवात केली .काम करत होते. आणि एकदम गौरीमायच समोर आली. तिला बघुन अपार आनंद झाला. अगं आई आत्ता कशी आलीस? ये …

तसा तर खूप चघळला गेलेला विषय आहे…कितीही ठरवलं तरी काय काय नव्यान लिहू शकणारे ना? अर्थात खरच आहे पण तरीही मी आज बोलणारे तुमच्याशी…तुमच्या सर्वांशी माझ्याबद्दल आणि ….बरोबर ओळखलत माझ्या …

Search

Categories

Subscribe to my Newsletter

No spam, notifications only about new stories and updates

Latest Articles

About Me

Hi! I am Dr. Madhurima Kulkarni

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.