सोमवार ते शनिवार ‘डॉक्टर’ म्हणून जगताना रविवार मात्र असतो ‘स्वतःसाठी’! ❤️ कधी आळस, कधी भटकंती, कधी खरेदी, तर कधी आपल्या माणसांसोबतचे आनंदाचे क्षण… वाचा, माझ्या प्रत्येक रविवारची ही रंगतदार गोष्ट!
सोमवार ते शनिवार ‘डॉक्टर’ म्हणून जगताना रविवार मात्र असतो ‘स्वतःसाठी’! ❤️ कधी आळस, कधी भटकंती, कधी खरेदी, तर कधी आपल्या माणसांसोबतचे आनंदाचे क्षण… वाचा, माझ्या प्रत्येक रविवारची ही रंगतदार गोष्ट!
दोन अनोळखी स्त्रिया माझ्या केबिनमध्ये आल्या... एक जुन्या ओळखीचा आधार घेत होती, तर दुसरी विचारत होती, “मॅडम, तुम्हाला पेशंट त्यांच्या वैयक्तिक गोष्टी सांगतात का?” त्यांच्या या प्रश्नामागचं सत्य समोर आलं, तेव्हा मीही हादरले...काय होत ते सत्य? ...वाचा
मुलं खरंच बदलतात??? की आईकडे पाहण्याची त्यांची नजर बदलते? एकदा आईला विचारा… “तुला कसं जगायचं आहे?”
मोबाईल माझ्यासमोर असतो, रस्ता माहीत असतो, पेशंट ओळखीचा असतो… फक्त माझी स्मरणशक्ती त्या क्षणी माझ्यासोबत नसते! 😂 माझ्या रोजच्या काही भन्नाट गमतीजमती नक्की वाचा... 🥳
आज ताण नाही अशी व्यक्ती शोधणं कठीण आहे… पण एकाच परिस्थितीत कुणी शांत राहतं आणि कुणाचं मन मात्र अक्षरशः थकून जातं. या फरकामागे नेमकं काय असतं?...नक्की वाचा...🥰
पण एका संध्याकाळी म्हातारीने अचानक एक पेटी उघडली, किल्ल्यांचा जुडगा काढला आणि एक किल्ली मुलांसमोर ठेवली... “ही घ्या...” ती किल्ली नेमकी कशाची होती? आणि त्या एका निर्णयाने घरात काय बदललं?...वाचा.....
काही माणसांकडे आयुष्य बदलण्याचे फारसे पर्याय नसतात… पण आयुष्याकडे पाहण्याची नजर मात्र ते बदलून टाकतात. रत्नाही त्यापैकीच एक. तिच्या आयुष्यात सगळं काही तिच्या मनासारखं नाही. मग ती तरीही हसते कशी? उत्तर शोधा या लेखात.....
पूर्वी स्वातंत्र्य होतं… पण त्यासोबत माणसंही होती. आज स्वातंत्र्य अधिक आहे… पण आधार कमी झाला आहे. कदाचित खरं स्वातंत्र्य म्हणजे सगळं स्वतः करण्याची ताकद नव्हे, तर गरज पडल्यावर “मी एकटा नाही” हा विश्वास.
माझं काम आरोग्य जपणं… पण क्लिनिकमध्ये Engineering College, Tuition teacher आणि लग्नाची स्थळं विचारली जातात! 😜 ‘मला माहीत नाही’ हे नम्रपणे कसं सांगायचं, यावर तुमचा सल्ला हवा आहे! ❤️
शहरात तीन वर्षं झगडूनही राजूच्या हातात काहीच उरलं नव्हतं. एका रात्री रिक्षात ऐकलेल्या एका वाक्याने मात्र त्याच्या मनात आशेचा नवा किरण जागा झाला— “इथे करायचं ते तिथं कर!” आणि अचानक त्याला आठवलं..काय बरं? नक्की वाचा..🥰