माझं काम आरोग्य जपणं… पण क्लिनिकमध्ये Engineering College, Tuition teacher आणि लग्नाची स्थळं विचारली जातात! 😜 ‘मला माहीत नाही’ हे नम्रपणे कसं सांगायचं, यावर तुमचा सल्ला हवा आहे! ❤️
माझं काम आरोग्य जपणं… पण क्लिनिकमध्ये Engineering College, Tuition teacher आणि लग्नाची स्थळं विचारली जातात! 😜 ‘मला माहीत नाही’ हे नम्रपणे कसं सांगायचं, यावर तुमचा सल्ला हवा आहे! ❤️
पाऊस म्हणजे प्रेम... असं म्हणणाऱ्यांनी एकदा पावसात पुण्याच्या रस्त्यावर टू-व्हीलर चालवून दाखवावं! 😂 मग प्रेमाची व्याख्या थोडी बदलेल... 😄👇
सुंदर दिसणं म्हणजे काय हो? गुलाबी गोरा रंग, हरिणी सारखे डोळे, चाफेकळी नाक, डाळिंब ओठ, शेलाटा बांधा…इत्यादी इत्यादी 👸🏻 तर अर्थातच हो…शब्दांमध्ये सुंदर स्त्रीचे हेच वर्णन आहे..कथा, कादंबऱ्या, सिनेमे यातल्या …