"‘Come on, Atharv... Just one peg!’ समोर ठेवलेला ग्लास पाहताच त्याला दारू दिसली नाही... दिसले आईच्या हातावरचे घट्टे, बहिणीची रद्द झालेली सहल आणि हॉस्पिटलच्या बेडवर पडलेले वडील... पुढे त्याने काय निर्णय घेतला?"