गायत्रीने मोठा सुस्कारा सोडला , डोळ्यातलं पाणी हळूच टिपलं आणि ती बाहेर पडली. अस पाणी टिपण्याची किंवा त्या पाण्याची खबर इतरांना लागू न देण्याची तिला आता सवयच झाली होती. पण आज मात्र तिला ते जमलं नाही. बाहेर पडल्यावर शेजारच्या आठ वर्षांच्या शरूने तिला विचारलच ” काय झालं ग आजी? का रडते आहेस?” ” मी, कुठे … Continue reading अस्तित्व – भाग 1
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed